India Attack : भारतावर एका मोठ्या आत्मघातकी हल्ल्याच्या कटाचा पर्दाफाश, दहशतवाद्याचा गौप्यस्फोट
India Attack : भारतावर एका मोठ्या आत्मघातकी हल्ल्याच्या कटाचा पर्दाफाश झालाय. रशियाची गुप्तहेर यंत्रणा एफएसबीनं ताब्यात घेतलेल्या इस्लामिक स्टेटच्या एका दहशतवाद्यानं हा मोठा गौप्यस्फोट केलाय. या दहशतवाद्यानं भारतातल्या सत्ताधारी पक्षाच्या एका मोठ्या नेत्यावर पाळत ठेवल्याची माहिती आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE India Attack Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS