MNS Raj Thackeray Melawa : पाडवा मेळाव्यासाठी विविध भागातून मोठ्या प्रमाणात मनसैनिक मुंबईत दाखल
Continues below advertisement
मनसेच्या पाडवा मेळाव्यासाठी विविध भागातून मनसैनिक मुंबईत दाखल झालेत... यावेळी पालघरमधून आलेल्या मनसैनिकांनी एक नाटक सादर करत मनसैनिकांचं मनोरंजन केलं...
Continues below advertisement
Tags :
Palghar Mansainik MUMBAI Dakhla For The MNS Padwa Meeting From Various Areas Performed A Play.