Anil Paab: एसटी कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले गेले- अनिल परब ABP Majha

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला एसटीच्या १०९ कामगारांना भोवणार. या हल्लेखोर एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणं अशक्य, परिवहनमंत्री अनिल परब यांचा निर्णय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram