Wardha Special Report : अर्धांगवायू झालेल्या वृद्ध आई-वडिलांना निर्दयी मुलानं स्मशानभूमीत दिलं सोडून

Continues below advertisement

Wardha Special Report  :  वर्ध्यात अर्धांगवायू झालेल्या वृद्ध आई-वडिलांना एका निर्दयी मुलानं चक्क स्मशानभूमीत सोडून दिलं... ही घटना पहिल्यांदाच घडत नव्हती.. यापूर्वीही त्यानं असंच कृत्य केल्याचं समोर आलंय... या घटनेची माहिती मिळताच आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि एबीपी माझाने पोलिसांच्या मध्यस्थीने या वृद्ध आई-वडिलांना पुन्हा मुलाच्या घरी सोडलंय. पाहुयात 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram