
Majha Maha Katta | माझा महाकट्टा | Shreyas Talpade यांच्यासोबत दिलखुलास गप्पा
Continues below advertisement
करार हे नाटक बघून मी प्रभावीत झालो होतो. ते नाटक बघून मी शाळेत असताना शिक्षक दिनादिवशीच्या कार्यक्रमात सितेचा रोल केला. तेव्हा मी आठवीत होतो. माझे डायलॉग लगेच पाठ व्हायचे म्हणून मला हा रोल दिला होता. त्यानंतर दुसऱ्या वर्षी मी द्रौपदीचा रोल केला. तिथून माझा आत्मविश्वास वाढू लागल्याचे अभिनेता श्रेयस तळपदेने सांगितले. यावेळी त्याने पुष्पा चित्रपटातील डायलॉग देखील म्हणून दाखवला.
Continues below advertisement