
Orissa Elephants : ओडिशातील 18 हत्तींचं कळप गडचिरोलीमध्ये, स्थानिक शेतकऱ्यांच्या चिंतात मात्र वाढ
Continues below advertisement
ओडिशा राज्यामुळे आता गडचिरोलीतल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. ओडिशातून एक हत्तीचं कळप छत्तीसगडमार्गे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालं असून या कळपात तब्बल १८ हत्ती आहेत. या हत्तींमुळे गडचिरोलीतल्या शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.
Continues below advertisement