
Ulhasnagar Police Van : उल्हासनगरमध्ये पोलिसांच्या व्हॅनमध्येच गुंडाचा वाढदिवस ABP Majha
Continues below advertisement
एका हत्येच्या प्रकरणात कारागृहात असलेल्या रोशन झा या उल्हासनगर मधील गुंडाचा पोलिसांच्या व्हॅनमध्ये केक कापून वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान हा व्हिडिओ त्याच्या समर्थकांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Continues below advertisement