Cyber Crime: 5 जीच्या नावाखाली गंडा घालणारी टोळी सक्रीय
नुकतीच भारतात "फाईव्ह जी" तंत्र प्रणाली सादर झाली आहे. फोर जी पेक्षा अधिक वेगवान आणि इतरही अनेक सुविधा देणारी फाईव्ह जी प्रणाली नक्कीच स्वागतार्ह आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये ती प्रणाली अपडेट करण्यासाठी आतुर असणार... हेच ओळखून काही सायबर हॅकर्सनी फसवणुकीचा एक नवा प्लॅन आखलाय.
Tags :
मराठी बातम्या लाइव्ह Mobile Plan Coronavirus India Welcome Alia Bhatt CM Yogi Technology System Presenting Four G Cyber Hackers