Washim Crime : किरकोळ वादातून 4 तरूणांमध्ये हाणामारी, मारहाणीत दोघे जखमी

वाशिमच्या मानोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज  चौकामध्ये भरदिवसा 4 तरुणां मध्ये आपापसात झालेल्या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं.. दरम्यान हा वाद का निर्माण झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नसलं. तरी ही मारहाण होताना बघ्यांची मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्याचंही पहायला मिळालं.  या मारहाणीत दोन जणांना गंभीर दुखापत झाली.. या दोन जखमी तरुणांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola