Rana Couple In Trouble : राणा दाम्पत्यापुढे दुहेरी आव्हान, दाम्पत्याला बेल की जेल? ABP Majha
गेले आठवड्याभरापासून अधिक काळ भायखळा तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत रवी राणा यांना थोड्याच वेळात भायखळा जेल मधून जेजे हॉस्पिटल मध्ये नेण्यात येणार आहे. नवनीत राणा यांना स्पाँडिलायटिसचा त्रास होतोय.. तुरुंगात फरशीवर झोपल्यानं त्यांचा हा त्रास बळावल्याची तक्रार त्यंनी केली होती..