Washim : जिल्हा परिषद शाळेच्या छतावर आढळला तरुणचा मृतदेह, अपघात की घातपात? ABP Majha
abp majha web team
Updated at:
11 Nov 2022 10:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशीमच्या रिठद गावातील जिल्हा परिषद शाळेच्या छतावर 18 वर्षीय तरुणाचा मृतदेह. योगेश भिसे असं तरुणाचं नाव. योगेशचा मृतदेह छतावर कसा गेला आणि हा घातपात कि अपघात, आत्महत्या याचा पोलिसांकडून तपास सुरु