Sanjay Raut: राऊतांना आज आरोपपत्राची प्रत सोपवली, पत्राचाळ प्रकरणी हजार पानांचं आरोपपत्र दाखल
Continues below advertisement
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आलीय. गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी राऊतांना ईडीने अटक केली होती.
Continues below advertisement