Navi Mumbai Sextortion : 72 वर्षीय व्यक्ती अडकला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात
Continues below advertisement
नवी मुंबईतही सेक्सटॉर्शनचं जाळं. सीबीडी बेलापूर मधील एक 72 वर्षीय जेष्ठ नागरिक अडकला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात. आठवड्याभरापूर्वी आलेल्या अज्ञात विडिओ कॉल वर महिलेकडून जेष्ठ नागरिकाला उत्तेजित करण्याचा प्रयत्न.
Continues below advertisement
Tags :
Senior Citizen Sextortion CBD Belapur Navi Mumbai Web 72 Years Old Caught In Sextortion Web Unknown Video Call