9 Sec News : 9 सेकंदात बातमी सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 2 July 2024 9 AM ABP Majha
9 Sec News : 9 सेकंदात बातमी सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 2 July 2024 9 AM ABP Majha
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये टाय, मुंबई पदवीधर आणि शिक्षकवर ठाकरे गटाचं वर्चस्व, नाशिक शिक्षकमध्ये शिंदेंच्या किशोर दराडे तर कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरेंचा विजय
बाळासाहेब ठाकरेंना विजय अर्पण, मुंबई पदवीधर निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळल्यानंतर अनिल परबांची प्रतिक्रिया, सेना भवनासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष
कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरेंचा विजय, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय असल्याची डावखरेंची प्रतिक्रिया
कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरेंचा विजय, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय असल्याची डावखरेंची प्रतिक्रिया
विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक पार पडणार हे आज होणार स्पष्ट, अर्ज भरण्याची आज अखेरची तारीख
विधानपरिषदेसाठी मतांचा कोटा बघता मविआ तिसरा उमेदवार देण्याची शक्यता, मविआच्या भूमिकेची राजकीय वर्तुळात उत्सुकता