9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 31 July 2024 : ABP MAJHA
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 31 July 2024 : ABP MAJHA
पूजा खेडकरला UPSCचा सर्वात मोठा दणका, दोषी ठरवत उमेदवारी रद्द, भविष्यात कुठलीही सरकारी परीक्षा देता येणार नाही , माझाच्या बातमीचा सर्वात मोठा इम्पॅक्ट
((पूजा खेडकरची UPSC उमेदवारी रद्द ))
एमआयएम तिसऱ्या आघाडीत जाण्यास इच्छुक, राजू शेट्टी आणि बच्चू कडू एकत्र येऊन विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची स्थापना करणार
जपानच्या टोयोटा समुहाची छत्रपती संभाजीनगरात २० हजार कोटींची गुंतवणूक, ८००० रोजगार निर्मिती, फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर सह्या
दुधाला उद्यापासून किमान ३० रुपयांचा दर न दिल्यास गुन्हा दाखल करणार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा दूध संकलन केंद्रांना इशारा
दुधाला उद्यापासून किमान ३० रुपयांचा दर न दिल्यास गुन्हा दाखल करणार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा दूध संकलन केंद्रांना इशारा