9 Sec News 9 AM maharashtra Vidhansabha politics Abp majha

Continues below advertisement

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :28 ऑक्टोबर 2024 : ABP MAJHA

दोन दिवसांच्या सुट्टीनंतर उमेदवारी अर्ज भरण्यास पुन्हा सुरुवात, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवारांसह अमित ठाकरेही भरणार अर्ज

बारामतीमध्ये अजित पवार आणि युगेंद्र पवार आज भरणार उमेदवारी अर्ज, अजित पवार कण्हेरी मारुतीच्या दर्शनानंतर करणार शक्तिप्रदर्शन तर युगेंद्र साधेपणाने भरणार अर्ज

शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर.. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात खासदार मिलिंद देवरा मैदानात... तर विधानपरिषदेचे आमदार भावना गवळी, आमशा पाडवीही विधानसभेच्या रिंगणात

माहीम मतदारसंघाचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, सदा सरवणकरांच्या उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख लांबणीवर, अमित ठाकरेंसाठी महायुतीतील काही जण आग्रही

सदा सरवणकर उद्या भरणार अर्ज, मुलगा समाधान सरवणकरांचं व्हॉट्सअॅप स्टेटस, तर दीपक केसरकर म्हणतात अमित ठाकरेंना पाठिंबा देणं आमचे कर्तव्य

काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत अंधेरी आणि संभाजीनगरच्या उमेदवारात बदल.. अंधेरी पश्चिममध्ये सचिन सावंतांऐवजी अशोक जाधव तर औरंगाबाद पूर्वमध्ये मधुकर देशमुखांऐवजी लहू शेवाळे

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram