9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 09ऑगस्ट 2024 : ABP MAJHA
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 09ऑगस्ट 2024 : ABP MAJHA
बोगस संशयित दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवणाऱ्यांचा पर्दाफाश, ४०० हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी एबीपी माझाच्या हाती...
सरकारी योजनांच्या प्रचारासाठी 'योजनादूत',
तरुणांना रोजगाराची संधी; दरमहा मिळणार दहा हजार रुपये मानधन
उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशीही गाठीभेटींचा सिलसिला, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सोनिया गांधी आणि सुनीता केजरीवालांची घेणार भेट
निवडणूक जाहीर होण्याआधीच येऊ शकते
भाजपची पहिली यादी, ३० ते ४० जागा
लवकरच जाहीर होण्याची शक्यता
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा आज दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून शुभारंभ. प्रमुख पदाधिकारी, मंत्री राहणार उपस्थित
शिंदे आणि फडणवीसांसमोरच मुख्यमंत्रिपद हुकल्याची खंत अजित पवारांनी बोलून दाखवली...सर्वात सीनियर असूनही मागे राहिल्याचं वक्तव्य...
शांतता रॅलीत दगडफेक करण्याचं षडयंत्र, मनोज जरांगेंचा फडणवीसांवर थेट आरोप,फडणवीसांच्या इच्छेवरुन धाराशिव आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्याचा दावा
आमदार अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणाचा आरोपी कर्णबाळा दुनबळेच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी, ३० जुलैपासून दुनबळेच्या मागावर अकोला पोलिसांची पथकं
वक्फ बोर्डातील सुधारणांबाबत सरकारच्या विधेयकाची प्रत आज संसदेत मांडणार, गदारोळाची शक्यता
इंद्राणीच्या परदेशवारीचा आज हायकोर्टात फैसला, सीबीआय कोर्टानं दिलेल्या परवानगीला हायकोर्टात आव्हान, इंद्राणी परदेशात पळून जाईल, तपास यंत्रणांचा दावा