Ankai Fort Manmad : 85 वर्षाच्या आजीकडून 3 हजार फूट उंच अंकाई किल्ला सर : मनमाड
Continues below advertisement
Manmad : आजकालची तरुण पिढी कामाच्या तणावाने, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकून जाते. मात्र मनमाडच्या आजींनी तर कमालच केलीय. त्यांनी वयाच्या 85 व्या वर्षी 3000 फूट उंच असलेला अंकाई हा गड सर केला आहे. चंद्रकला आहेर असं या तरुण आजींचं नाव आहे.
Continues below advertisement
Tags :
Manmad