Karnatak Accident: कर्नाटकातील अपघातात ८ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 जण

कर्नाटकातील भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. हुबळी-धारवाडच्या तरीहाळा बायपासवर हा भीषण अपघात झालाय. तर २६ जण गंभीर जखमी झालेत. ट्रक आणि खासगी बसची धडक झाली. ती इती भीषण होती की आठ जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये कोल्हापूर आणि पुण्यातील ६ जण आहेत. तर दोन जण कर्नाटकातील आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola