Irrigation Projects : दोन महिने रखडलेल्या 70 जलसिंचन प्रकल्पांना अखेर मंजुरी

Continues below advertisement

Irrigation Projects : दोन महिने रघडलेल्या 70 जलसिंचन प्रकल्पांना अखेर मंजुरी मिळाली आहे. जलसंपदा मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत संतापले होते. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या विरोधात जयंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram