Accident Dindi : जुनोनीजवळ दिंडीमध्ये कार घुसल्याने 7 वारकऱ्यांचा मृत्यू
Continues below advertisement
कोल्हापूरहून पंढरपूरकडे कार्तिक वारीसाठी निघालेल्या दिंडीत कार घुसून ८ वारकऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना सांगोला - मिरज मार्गावरील जुनोनी गावाजवळ घडली. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे... हे सर्व वारकरी कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावचे होते.
Continues below advertisement