Electricity Crisis : महाराष्ट्रावर लोडशेडिंगचं संकट, 6 औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातले प्लांट बंद
Continues below advertisement
ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यात भारनियमनाचं संकट आहे. सध्या राज्यात 400 ते 500 मेगावॅट वीजेचा तुटवडा आहे. सेंट्रल ग्रीडमध्ये वीज महाग झाली आहे. इतर राज्यांनी अधिकच्या किंमतीने वीज विकत घेतली आहे,त्यामुळे वीज उपलब्ध नाही. परिणामी लोडशेडिंग सुरु झालं आहे. ठाण्याजवळ मुंब्रा, दिवा भागात चार तास लोडशेडिंग आहे. त्यात आता 6 औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातले प्लँट बंद झाले आहेत.
Continues below advertisement