MPSC Exam: एमपीएससी 'गट क'च्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी 6 दिवसांची मुदतवाढ ABP Majha

Continues below advertisement

एम पी एस सी कडून गट क च्या आणि दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी पदासाठी घेण्यात येणार्‍या परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याठी तात्काळ मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता विद्यार्थी 17 जानेवारीपर्यंत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करु शकणार.  ज्या वेबसाईटवर या परीक्षांसाठी अर्ज दाखल करायचे होते ती वेबसाईट आठ जानेवारीपासून बंद झाल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले होते. ए बी पी माझाने ही बाब समोर आणल्यावर आयोगाकडून याची लागलीच दखल घेण्यात आली.  17 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram