5G service will soon : भारतातील 13 शहरात लवकरच 5G सेवा सुरु होणार

Continues below advertisement

5G commercial roll out :  केंद्र सरकारने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी दिली आहे. दूरसंचार विभाग या आठवड्यात लिलावासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. सुत्रांच्या वृत्तानुसार, 26 जुलै 2022 रोजी 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने 9 स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची योजना आखली आहे. हा लिलाव 20 वर्षांसाठी असेल.केंद्र सरकारने 5G सेवा 4G च्या तुलनेत 10 पट वेगवान असेल, असा दावा केलाय.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram