Nandurbar #Corona : नंदुरबार जिल्हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट? गेल्या 15 दिवसात 5000 नवे कोरोनाचे रुग्ण
Continues below advertisement
Maharashtra Coronavirus Updates शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात सातत्यानं वाढणारे कोरोना रुग्णांचे आकडे पाहता सरकारकडून Mission Begin Again काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य शासनानं लॉकडाऊनचा पर्याय तूर्तास दूरच ठेवला आहे ही बाब महत्त्वाची. 27 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणारे हे निर्बंध 15 एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Corona Corona Death Corona In Maharashtra Corona Test Corona Maharashtra Nandurbar Covid TestJOIN US ON
Continues below advertisement