Congress Rajya Sabha : राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटा Special Report
Continues below advertisement
Congress Rajya Sabha : राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटा Special Report
संसदेचं वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. हा गोंधळ झाला तो एका खासदाराच्या बाकाखाली आढळलेल्या नोटांच्या बंडलमुळे. सभापतींनी सभागृहात नोटा सापडल्याची माहिती दिली आणि एकच गदारोळ झाला. आरोप-प्रत्यारोप झाले. नेमकं काय घडलं? पाहूयात...
Continues below advertisement