Department of Energy : भांडवाली खर्चासाठी ऊर्जा विभागाला 50 वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज
Continues below advertisement
केंद्र शासनाकडून राज्याला ५०० कोटी रुपये मंजूर. भांडवली खर्चासाठी ऊर्जा विभागाला ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज. पहिल्या टप्प्यात महानिर्मिती व महापारेषणला २५० कोटी रुपयांचे वितरण. केंद्रातील वजन वापरत देवेंद्र फडणवीस यांनी मिळवला निधी.
Continues below advertisement