Islampur, Sangli | इस्लामपूरमध्ये जमिनीच्या वादातून 50 जणांचा मानसोपचारतज्ञाच्या घरावर हल्ला
Continues below advertisement
इस्लामपूरमध्ये जमिनीच्या वादातून 50 जणांनी मानसोपचारतज्ञाच्या घरावर हल्ला केला आहे. यात घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं आहे.
Continues below advertisement