Beed NCP: राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह बीडमधील 5 नेते शिवसेनेत प्रवेश करणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Mar 2022 07:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यांमधील राजकीय वाद वेगळ्या वळणावर पोहोचलाय. जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि ५ नेते फोडून पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांना धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे ५ नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.