Sangli Jat Accident : कारची डंपरला धडक, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
विजापूर-गुहागर मार्गावरील अमृतवाडी फाट्याजवळ अपघात. कारची डंपरला धडक एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, सांगलीतल्या जतमध्ये भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू.