Coronavirus | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या पाचवर, पुण्यात चौघांना कोरोनाची लागण | ABP Majha

Continues below advertisement
महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या पाचवर पोहचलीय. कोरोना झालेल्या पुण्यातील दाम्पत्याला जो टॅक्सी ड्रायव्हर मुंबईहून पुण्याला घेऊन आला होता, त्याला देखील कोरोना झाल्याचं उघड झालंय. तर पुण्यातल्या दाम्पत्याच्या मुलीला आणि त्यांच्यासोबतच्या विमानातल्या एका सहप्रवाशाला कोरोनाची लागण झालीय. हा सहप्रवासी यवतमाळचा असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. या पाचही जणांवर पुण्यातल्या नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram