Hinganghat Woman Ablaze | हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल | ABP Majha
Continues below advertisement
हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळे विरोधात न्यायालयात 426 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. घटना घडल्यानंतर 26 व्या दिवशी 426 पानांचं दोषारोपपत्र आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आलंय.
Continues below advertisement
Tags :
College Lecturer Indictment Hinganghat Incident Stalker Sets Woman On Fire Vicky Nagrale Wardha Incident Woman Set Ablaze Charge Sheet Nagpur Hinganghat मराठी बातम्या