Bhandara Tiger Attack : भंडाऱ्यात सीटी- 1 वाघाच्या हल्ल्यात 4 शेतकऱ्यांचा मृत्यू

भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात वाघाने दहशत पसरवलीये. शेतात जाणाऱ्या, कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांवर हा वाघ थेट हल्ला करतो. आतापर्यंत या वाघाच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झालाय. या नरभक्षक वाघामुळे घरात कोंडून घेण्याची वेळ इथल्या गावकऱ्यांवर आलीये. पाहूया वाघाच्या दहशतीतलं गाव

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola