Rajyasabha Election 2024:भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर, Medha Kulkarni  यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Rajyasabha Election 2024:भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर, Medha Kulkarni  यांची प्रतिक्रिया
राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक होत आहे. या सहा जागा लढवण्याची महायुतीनं तयारी सुरु केली होती. मात्र, पाच जणांना उमेदावारी देण्यात आली आहे. त्यामुळं निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, कोणत्या पक्षाकडून कोणत्या नेत्याला उमेदवारी देण्यात आलीय ते पाहुयात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram