Nagpur : तीन एसटी बसेस एकमेकांवर आदळल्यानं विचित्र अपघात
abp majha web team
Updated at:
10 May 2023 03:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर-वर्धा महामार्गावर तीन एसटी बसेसचा विचित्र अपघात, नागपूरवरून वर्धाच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही एसटी बस एकमेकांना धडकल्या, अपघातात काही प्रवासी जखमी.