Good News for ST Worker : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून 300 कोटी वितरित
Continues below advertisement
एसटी कर्मचाऱ्यांचे अखेर पगार होणार. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून ३०० कोटी वितरित. एसटी कर्मचारी संघटना आक्रमक झाल्यानंतर सरकारचा निर्णय
Continues below advertisement