Bharti Pawar On Onion : नाफेडमार्फत 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार - भारती पवार
abp majha web team
Updated at:
21 May 2023 08:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या येवलामध्ये नाफेड मार्फत ३ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केली जाणार.. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याकडे नाफेड मार्फत कांदा खरेदीसाठी पत्र व्यवहार करण्यात आलंय..