मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजाच्या संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चाकडून सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.