Corona : राज्यभरातील डॉक्टर कोरोनाच्या जाळ्यात, तब्बल 291 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण

Continues below advertisement

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांना देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे.  राज्यभरात 291 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram