Coronavirus | कोरोना व्हायरसमुळे 26 हजार भारतीय आखाती देशातून परतणार | ABP Majha
कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजला आहे. या पार्श्वभूमीवर 13 आखाती देशातील जवळपास 26 हजार भारतीय 31 मार्चपर्यंत परतणार आहे. इथं आल्यानंतर त्यांना क्वारन्टाईन केलं जाणार आहे.
Tags :
Indians Return Udhhav Thakare Maharashtra Corona News मराठी बातम्या Health Minister Corona Virus Corona Coronavirus