Congress Delhi : महाराष्ट्र काँग्रेसचे 25 नेते दिल्लीत जाणार, महाराष्ट्रातील संघटन बदलावर चर्चा?
abp majha web team
Updated at:
10 Jul 2023 11:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्या महाराष्ट्र काँग्रेसचे २५ नेते दिल्लीत जाणार. उद्याच्या बैठकीत महाराष्ट्रातील संघटन बदलावर चर्चा? आगामी निवडणुकांची रणनीतीबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता