Buldhana | बुलडाण्यात बस अपघातात 23 विद्यार्थी जखमी | ABP Majha
बुलडाण्यात बसचा अपघात झालाय. चालत्या बसचे स्टेरिंग रॉड तुटल्याने बस बांधावर चढली.. या दुर्घटनेत 23 मुलं-मुली जखमी झालेत. तरी, बुलडाण्यातील कोथळी जवळ ही घटना घडली आहे. चिंचखेडनाथहून मोताळ्याला जात असताना बसचा अपघात झालाय. त्यावेळी बसमध्ये ४० विद्यार्थी होते,.. त्यातील २३ जण जखमी झालेत.