Osmanabad : 2020च्या खरीप हंगामातील पीक विमा मंजूर, उस्मानाबादला विम्याचे 510 कोटी मिळणार
Continues below advertisement
उस्मानाबाद जिल्ह्याच्या साडेतीन लाख शेतकऱ्यांना २०२०चा पीक विमा मंजूर. औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. उस्मानाबाद जिल्ह्याला विम्याच्या रकमेचे ५१० कोटी रुपये मिळणार.
Continues below advertisement