2000rs Notes : नाशकात जर दोन हजारांचं पेट्रोल भरलं तरच नोटा स्वीकारणार, पेट्रोलपंप चालक हैराण

 नाशकात जर दोन हजारांचं पेट्रोल भरलं तरच नोटा स्वीकारणार  असं पेट्रोलपंप चालकांनी जाहीर केलंय..  2000 रुपयांवरील नोटबंदीमुळे   पेट्रोलपंप चालक हैराण झालेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola