2000 Rs Change Pune : नागरिक नेमकं किती रुपये बदलू शकतात आणि एका वेळेला किती नोटा बदलू शकतात?
आजपासून दोन हजारांची नोट कुठल्याही बँकेत बदलता येणार, पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील बँक उघडताच नोट बदलण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी.