Special Report:या शाळेत पहिली आणि पाचवीचे विद्यार्थी एकत्र शिकतात, वाशिममध्ये जि.प.शाळेची अवस्था बघा
Special Report : या शाळेत पहिलीचे आणि 5 वीचे विद्यार्थी एकाच वर्गात बसून शिकतात. हे एकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. वाशिमच्या नागठाणा गावातील जिल्हा परिषद शाळेतलं हे चित्र आहे.गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्याचं मोठ शैक्षणिक नुकसान झालं. आता शाळा सुरळीत सुरु झाल्या मात्र ग्रामीण भागात काय अवस्था आहे, बघा..