16 MLA Disqualification : 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी लांबणीवर, जाणून घ्या पुढची तारीख
Continues below advertisement
शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणावरुन सध्या राजाच्या राजकारणात गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आता याच प्रकरणासंदर्भातील अपात्रतेची सुनावणी लांबणीवर गेल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेची सुनावणी आता ९ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. यापूर्वी ही सुनावणी ६ ऑक्टोबरला होणार होती. सलग दुसऱ्यांदा आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर गेली आहे. आधी सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणावरील सुनावणीसाठी आधी ३ ऑक्टोबर, मग ६ ऑक्टोबर आणि त्यानंतर आता ९ ऑक्टोबरची तारीख देण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Shivsena Maharashtra 'Eknath Shinde : Uddhav Thackeray 'Maharashtra Rahul Narwekar 16 MLA Disqualification Case