Heavy Rain Farmer Help: बुलढाणा, वाशिमधील अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची 157 कोटीची मदत
बुलढाणा, वाशिमधील अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची 157 कोटीची मदत. रविकांत तुपकरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय?. पंचनामे राहिल्यानं आता तातडीनं सरकारकडून मदत जाहीर
Tags :
Ravikant Tupkar Government Washim Buldhana Movement Aid Panchname Background Heavy Rains Urgent 157 Crores