Unlock : मुंबईसह 14 जिल्हे अनलॉक, नाट्यगृह, सिनेमागृह, हॉटेल्स पूर्ण क्षमतेनं सुरू
अमोल मोरे, एबीपी माझा
Updated at:
04 Mar 2022 11:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Unlock : राज्यातील 14 जिल्हे आजपासून पूर्णपणे अनलॉक (Maharashtra Corona Guidelines) होणार आहेत. त्या 14 जिल्ह्यात नाट्यगृहं, सिनेमागृहं, रेस्टॉरंट्स 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहेत. तर इतर जिल्ह्यात 50 टक्के क्षमतेची अट कायम असणार आहे. यासोबतच 14 जिल्ह्यांतली पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळंही 100 टक्के क्षमतेनं सुरु होणार आहेत.