12 th Exam : बारावी परीक्षेच्या दोन हस्ताक्षरप्रकरणी पोलिसांकडून तपासाला वेग : ABP Majha
Continues below advertisement
बारावी भौतिकशास्त्र विषयांमध्ये 372 विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेतील हस्ताक्षर बदल प्रकरणी आता विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.. पोलिसांकडून विद्यार्थ्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली जाणार असल्याची महिती पोलीस सूत्रांनी एबीपी माझाला दिलीये.. फर्दापूर पोलीस 372 विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलवणार आहेत.
Continues below advertisement